साहित्यचिंतन विषयी

नमस्कार मित्रानो!
साहित्य चिंतन वरील तुमच्या प्रेमाचा, स्नेहाचा मी फार आभारी आहे.
मी चेतन अकर्ते.
मी माझा एक छोटा उपक्रम सुरु केलाय, तो म्हणजे साहित्य चिंतन http://www.SahityaChintan.com
साहित्य चिंतन वर मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्य, माझ्या साहित्य प्रेमी मित्रांना वाचायला मिळावे ही इच्छा आहे.

मित्रानो तुम्ही जर पुस्तके, कथा, कादंबरी सुचवल्यास मला फार आनद होईल. तसेच तुम्ही तुमचे साहित्य चिंतन वर पुनर प्रकाशित करायची परवानगी द्याल अशी मी नम्र विनंती करतो!

संपर्क


साहित्य चिंतन विषयी आपले मत, सूचना असल्यास कृपया खालील फॉर्म भरून तुम्ही आम्हास देऊ शकता.
धन्यवाद!

  1. (required)
  2. (valid email required)
  3. Captcha
 

cforms contact form by delicious:days