आज साहित्य चिंतनच्या मराठी सदराचा श्रीगणेशा करताना फारच आनद होत आहे. याच श्रेय जातेय प्रथमेश शिरसाट यांच्या कलाविष्कार – ई दिवाळी अंकाला. मराठी साहित्यासाठी काहीतरी करावे हे तळमळ मला होती. त्यामुळेच साहित्य चिंतन हा एक छोटा उपक्रम सुरु झाला. कलाविष्कार – ई दिवाळी अंक, साहित्य चिंतन वर पुनर प्रकाशित करायची परवानगी द्यावी हि इच्छा मी प्रथमेशकडे केली व त्याने ती आनंदाने स्वीकारली. त्या बद्दल प्रथमेश शिरसाट यांचा आभरी आहे.
कलाविष्कार सोबतच श्री प्रमोद देव यांनी प्रकाशित केलेला “दीपज्योती – ई दिवाळी अंक” लवकरच साहित्य चिंतन वर पुनर प्रकाशित होईल. साहित्य प्रतिष्टान प्रकाशित ई-पुस्तके तसेच ई-नियतकालिके, साहित्य चिंतन वर पुनर प्रकाशित करायची परवानगी लवकरच मिळेल अशी आशा आहे.
KeyWords
दिवाळी अंक, कलाविष्कार, दीपज्योती, साहित्य प्रतिष्टान, प्रकाशित, ई-पुस्तके, ई-नियतकालिके, साहित्य, साहित्य चिंतन, मराठी, मराठी पुस्तके, marathi books, marathi books Read online, free eBooks, Fiction books, Adventure books, eBook, eBooks and free, online books, read books online, eBook library, book reader, digital reader, books to read, the eBook, electronic book reader, online library, eBooks for free, online magazine

August 4, 2011 at 8:09 am
very good attempt to give satisfaction to the marathi reader
August 4, 2011 at 8:13 am
very good attempt to fulfill readers hungry ness
September 19, 2012 at 4:19 pm
it’s really nice the rising turn of Marathi material.
.