read marathi books online, Free Marathi Novels, मराठी पुस्तके » मराठी बुक रीडर

साने गुरुजींची श्यामची आई कादंबरी अन्द्रोइड मोबाईल वर
साने गुरुजींची श्यामची आई कादंबरी अन्द्रोइड मोबाईल वर

साने गुरुजींची श्यामची आई कादंबरी

संस्कार म्हणजे नक्की काय? बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठयांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे… पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार हे एका पिढीतून दुस-या पिढीत रूजवायचे असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा साने गुरूजी यांनी ‘श्यामची आई’च्या रूपाने लिहून ठेवला आहे. ‘श्यामची आई’ पुस्तकावर कितीतरी पिढया संस्कारक्षम झाल्या; साने गुरुजीनी लिहिलेले ‘श्यामची आई’ हे पुस्तक कोणत्याही काळात उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे. कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकाने केलं. नाशिकला जेलमधे असतांना साने गुरूजींनी आईच्या आठवणी ५ दिवसात लिहून काढल्या. साने गुरूजींचे ‘श्यामची आई’ हे काही आत्मचरित्र, कांदबरी किंवा निबंध नाही. मातेबद्दलच असणार प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात आहे. हे सुंदर पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक म्हणजे सच्च्या दिलाने लिहीलेल्या आईच्या आठवणीं आणि अंतकरणापासून आईला वाहिलेली श्रघ्दाजंली, हृदयातील सारा जिव्हाळा यात गुरूजींनी ओतलेला आहे.

आईच्या सान्निध्यात श्याम कसा घडला, आईच्या कोणकोणत्या गुणांचे त्याला अनुभव आले, आईची थोरवी त्याला कशी प्रत्ययाला आली हे सांगत असतानाच लेखकाने श्यामच्या मर्यादा, श्यामचे कोतेपण, क्षुदत्व सूचित केले आहे. ‘रामरक्षा स्तोत्र’ उतरवून घेण्याची हकिगत, कळ्या तोडून आणण्याचा प्रसंग, घरातून पळून जाऊन परत आल्याचा प्रसंग, दोन आणे दक्षिणा आणण्याचा प्रसंग, वडिलांवर रागावण्या-रुसण्याचा प्रसंग, नोट चोरून घेण्याचा प्रसंग, श्लोक न म्हणता म्हटला असे खोटे बोलल्याचा प्रसंग, असे कितीतरी प्रसंग. आपल्या ठिकाणचे दुर्गुण श्यामला जसजसे जाणवतात तसतसे त्याचे व्यक्तिमत्त्व उजळत जाते, विकास पावते. पुण्य व पाप, सत्कर्म व दुष्कर्म, नीती व अनीती यांचे माणसाच्या हिताच्या दृष्टीने मूलभूत ठरणारे दंडक श्यामच्या आईच्या आचरणातून व उपदेशातून वेळोवेळी व्यक्त झाले आहेत.

साने गुरुजींची “श्यामची आई” कादंबरी अन्द्रोइड मोबाईल वर

साने गुरुजींचे ‘श्यामची आई` हे पुस्तक पहिल्यांदा १९३५ साली प्रकाशित झाले. ‘अमृत महोत्सव’ पूर्ण करणाऱ्या ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. मराठी वाचकांना आज एकविसाव्या शतकातही जीवनाच्या वाटचालीची योग्य दिशा ‘श्यामची आई’ दाखवीत आहे. पुस्तकाच्या सुरुवातीस ‘प्रस्तावना’ व ‘प्रारंभ’ ही प्रकरणे असून नंतर ‘रात्र पहिली’पासून ‘रात्र बेचाळिसावी’पर्यंत ४२ प्रकरणे आहेत ती खालील प्रमाणे…

श्यामची आई : प्रस्तावना

श्यामची आई : प्रारंभ

श्यामची आई : रात्र पहिली – सावित्री व्रत

श्यामची आई : रात्र दुसरी – अक्काचे लग्न

श्यामची आई : रात्र तिसरी – मुकी फुले

श्यामची आई : रात्र चवथी – पुण्यात्मा यशवंत

श्यामची आई : रात्र पाचवी – मथुरी

श्यामची आई : रात्र सहावी – थोर अश्रू

श्यामची आई : रात्र सातवी – पत्रावळ

श्यामची आई : रात्र आठवी – क्षमेविषयी प्रार्थना

श्यामची आई : रात्र नववी – मोरी गाय

श्यामची आई : रात्र दहावी – पर्णकुटी

श्यामची आई : रात्र अकरावी – भूतदया

श्यामची आई : रात्र बारावी – श्यामचे पोहणे

श्यामची आई : रात्र तेरावी – स्वाभिमान-रक्षण

श्यामची आई : रात्र चौदावी – श्रीखंडाच्या वड्या

श्यामची आई : रात्र पंधरावी – रघुपति राघव राजाराम

श्यामची आई : रात्र सोळावी – तीर्थयात्रार्थ पलायन

श्यामची आई : रात्र सतरावी – स्वावलंबनाची शिकवण

श्यामची आई : रात्र अठरावी – अळणी भाजी

श्यामची आई : रात्र एकोणिसावी – पुनर्जन्म

श्यामची आई : रात्र विसावी – सात्त्विक प्रेमाची भूक

श्यामची आई : रात्र एकविसावी – दूर्वांची आजी

श्यामची आई : रात्र बाविसावी – आनंदाची दिवाळी

श्यामची आई : रात्र तेविसावी – अर्धनारी नटेश्वर

श्यामची आई : रात्र चोवीसावी – सोमवती अवस

श्यामची आई : रात्र पंचविसावी – देवाला सारी प्रिय

श्यामची आई : रात्र सव्विसावी – बंधुप्रेमाची शिकवण

श्यामची आई : रात्र सत्ताविसावी – उदार पितृहृदय

श्यामची आई : रात्र अठ्ठाविसावी – सांब सदाशिव पाउस दे

श्यामची आई : रात्र एकोणतिसावी – मोठा होण्यासाठी चोरी

श्यामची आई : रात्र तिसावी – तू वयाने मोठा नाहीस …मनाने

श्यामची आई : रात्र एकतिसावी – लाडघरचे तामस्तीर्थ

श्यामची आई : रात्र बत्तिसावी – कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक

श्यामची आई : रात्र तेहतिसावी – गरिबांचे मनोरथ

श्यामची आई : रात्र चौतिसावी – वित्तहीनाची हेटाळणी

श्यामची आई : रात्र पस्तिसावी – आईचे चिंतामय जीवन

श्यामची आई : रात्र छत्तिसावी – तेल आहे तर मीठ नाही

श्यामची आई : रात्र सदातिसावी – अब्रूचे धिंडवडे

श्यामची आई : रात्र अडतिसावी – आईचा शेवटचा आजार

श्यामची आई : रात्र एकोणचाळिसावी – सारी प्रेमाने नांदा

श्यामची आई : रात्र चाळिसावी – शेवटची निरवानिरव

श्यामची आई : रात्र एकेचाळिसावी – भस्ममय मूर्ती

श्यामची आई : रात्र बेचाळिसावी – आईचे स्मृतिश्राद्ध

साने गुरुजींची श्यामची आई कादंबरी अन्द्रोइड मोबाईल वर डाऊनलोड करा

साने गुरुजींची “दुर्दैवी” कादंबरी Android मोबाईल वर
साने गुरुजींची “दुर्दैवी” कादंबरी Android मोबाईल वर

साने गुरुजी

साने गुरुजी ऊर्फ पांडुरंग सदाशिव साने हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते.

गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्‍या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.

१९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबर्‍या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. “दुर्दैवी” हि सुद्धा स्त्री जीवनावर आधारित असलेली कादंबरी तुम्हाला आवडे अशी इच्छा आहे.

साने गुरुजींची “दुर्दैवी” कादंबरी

साने गुरुजींची "दुर्दैवी" कादंबरी Android मोबाईल वर

Android मोबाईल वर डाऊनलोड करा साने गुरुजींची “दुर्दैवी” कादंबरी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काळे पाणी Android मोबाईल वर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काळे पाणी Android मोबाईल वर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबर्‍यांचा लेखक,ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. काळेपाणी हे भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात अंदमान आणि निकोबार द्वीपावरील सेल्युलर जेलमध्ये सश्रम कारावासाच्या शिक्षेला मिळालेले नाव होते. ही शिक्षा गंभीर गुन्हे करणार्‍या कैद्यांना तसेच राजकीय कैद्यांना दिली जात असे. यातील मूळ हेतू अशा गुन्हेगारांना भारतीय भूमीपासून लांब ठेवण्याचा होता तसेच यदाकदाचित असे कैदी तुरुंगातून पळालेच तर त्यांना पटकन परत पकडणे सोपे जावे हा होता.

वीर सावरकरांनी ६,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. काळे पाणी हि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानच्या अनुभवावर आधारित कादंबरी. वाचा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे काळे पाणी Android मोबाईल वर.

डाऊनलोड साहित्यचिंतन मराठी बुक रीडर (Marathi Book Reader)

Android मोबाईल वर डाऊनलोड करा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काळे पाणी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काळे पाणी

संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ Android मोबाईल वर
संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ Android मोबाईल वर

संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ Android मोबाईल वर

साहित्य चिंतन मराठी बुक रीडर गुगलच्या Android market वर प्रकाशित काळानंतरचे हे आमचे पहिले मोबाईल स्वरूपातील पुस्तक. चांगल्या कामाची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने करावे हि इच्छा होती. संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ आही सर्वांच्या आधी आम्ही तुमच्या साठी आणलाय. लवकरच ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक, कथा, रहस्य कथा, कादंबरी अशी सर्व प्रकारची पुस्तके तुमच्या मोबाईल वर उपलब्ध होईल.

सुरुवात केलीय हरिपाठ पासून… लवकरच सानेगुरुजींची पुस्तके, वि. दा. सावरकरांची पुस्तके, महात्मा फुलेंची पुस्तके, समर्थ रामदास पुस्तके, ज्ञानेश्वर महाराज पुस्तके, तुकाराम महाराज पुस्तके, संत साहित्य, आध्यात्मिक, ऐतिहासिक, कथा, कादंबरी, कविता असे सर्वकाही तुमच्या मोबाईल वर उपलब्ध करू.

जर तुम्हाला आमचा उपक्रम आवड असेल तर फेसबुक वर Like करायला विसरू नका.

डाऊनलोड साहित्यचिंतन मराठी बुक रीडर (Marathi Book Reader)

डाऊनलोड संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ Android मोबाईल वर