वाचा कलाविष्कार ई दिवाळी अंक नोव्हेंबर २०१०
कलाविष्कार, ई दिवाळी अंक नोव्हेंबर २०१० आज साहित्य चिंतनावर पुनर प्रकाशित करताना फारच आनद होत आहे. कलाविष्कार – ई दिवाळी अंक, साहित्य चिंतन वर पुनर प्रकाशित करायची परवानगी द्यावी हि इच्छा मी प्रथमेशकडे केली व त्याने ती आनंदाने स्वीकारली. त्या बद्दल प्रथमेश शिरसाट यांचा आभरी आहे.
वाचा कलाविष्कार ई दिवाळी अंक नोव्हेंबर २०१०
KeyWords
दिवाळी अंक, कलाविष्कार, साहित्य, साहित्य चिंतन, मराठी, मराठी पुस्तके, marathi books, marathi books Read online, free eBooks, Fiction books, Adventure books, eBook, eBooks and free, online books, read books online, eBook library, book reader, digital reader, books to read, the eBook, electronic book reader, online library, eBooks for free, online magazine

November 12, 2010 at 6:56 pm
khup chhan aahe ha ank mi nakkich share karen
November 16, 2010 at 6:45 am
नमस्कार,
साहित्यचिंतन हे संकेतस्थळ खरोखरच भविष्यात केवळ मराठीच नव्हेत तर ईतर भाषांतील साहित्यांना प्रोत्साहन देणारी महत्त्वाचे संकेतस्थळ ठरेल असे मला वाटते. कलाविष्कार या दिवाळी अंकाचा समावेश करून आपण मराठी साहित्याचा साहित्यचिंतन या संकेतस्थळावर श्रीगणेशा केला आणि याचा पहिला मान कलाविष्कारला दिलात त्याबद्दल मी कलाविष्करच्या तमाम लेखक, कवी, चित्रकार आणि छायाचित्रकार यांच्या तर्फ़े आपले मन:पुर्वक आभार मानतो.
साहित्यचिंतनला काही मदत लागली तर मी ती नक्कीच करीन, अशी ग्वाही देखील मला याठिकाणी द्यावीशी वाटते.
साहित्यचिंतन च्या पुढील वाटचाली साठी कलाविष्करकडून लाख लाख शुभेच्छा !!!
आपला कपाभिलाषी,
प्रथमेश शिरसाट
संपादक : http://www.lekhaankan.co.cc आणी कलाविष्कार ई दिवाळी अंक, नोव्हेंबर २०१०
November 18, 2010 at 9:24 pm
@धन्यवाद् महेश!
@प्रथमेश, साहित्य चिंतनला अजुन फार मोठा प्रवास करायचा आहे. कलाविष्कार सारख्या मित्रां सोबत तो नक्कीच मजेशीर होइल अशी आशा आहे.