वाचा साहित्य चपराक दिवाळी विशेषांक २०१० – भाग २
साहित्य चपराक दिवाळी विशेषांक २०१० मध्ये संस्थापक व संपादक श्री घनश्याम पाटील दिवाळी बद्दल थोडं मनातलं सांगतात कि… "दिवाळी हा सन फक्त प्रकाशाचा नसून 'विचारांचा' आहे. ज्योतीने ज्योत पेटावी आणि अंधार नष्ट व्हावा; त्याप्रमाणेच चांगले विचार सर्वदूर पसरावेत आणि सर्वत्र 'विचार दिवाळी' उत्साहात साजरी व्हावी, याच मंगलमयी दिवाळीच्या अंतःकरणापासून शुभेछ्या!"
साहित्य चपराक मराठी दिवाळी अंक २०१० म्हणजे कविता, कथा, बालकथा आणि व्यंगचित्र यांची खास मेजवानीच. हा अंक आपणास आवडेल अशी आशा करतो.

April 1, 2012 at 11:33 am
good site..