स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काळे पाणी Android मोबाईल वर

vi-da-savarkar

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काळे पाणी Android मोबाईल वर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबर्‍यांचा लेखक,ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. काळेपाणी हे भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात अंदमान आणि निकोबार द्वीपावरील सेल्युलर जेलमध्ये सश्रम कारावासाच्या शिक्षेला मिळालेले नाव होते. ही शिक्षा गंभीर गुन्हे करणार्‍या कैद्यांना तसेच राजकीय कैद्यांना दिली जात असे. यातील मूळ हेतू अशा गुन्हेगारांना भारतीय भूमीपासून लांब ठेवण्याचा होता तसेच यदाकदाचित असे कैदी तुरुंगातून पळालेच तर त्यांना पटकन परत पकडणे सोपे जावे हा होता.

वीर सावरकरांनी ६,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. काळे पाणी हि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानच्या अनुभवावर आधारित कादंबरी. वाचा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे काळे पाणी Android मोबाईल वर.

डाऊनलोड साहित्यचिंतन मराठी बुक रीडर (Marathi Book Reader)

Available in Android Market

Android मोबाईल वर डाऊनलोड करा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काळे पाणी

Kalepani

 
kalepani-vi-da-savarkar

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काळे पाणी

Tags: , , , , , , ,
Subscribe to Comments RSS Feed in this post

7 Responses

  1. nice website!

  2. Mala pustake khup avadtat

  3. Mala android market madhe ajuv navin pustake havi ahe

  4. estopche ank download kase karta yetil

  5. thank u so much ………this site is superb…….. ajun navin pushtke upload kara………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*