ईस्टाँपचा धुळवड विशेषांक – शिमगा

वाचा ईस्टाँपचा धुळवड विशेषांक

eStop-dhulwad-visheshank-shimaga

ईस्टाँपचा धुळवड विशेषांक - शिमगा

होळी म्हणजे रंगांचा उत्सव! ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’च्या घोषणा देत सर्वांनीच इको फ्रेंडली होळी उत्साहात साजरी केली असेलच.चांगल्या गोष्टींनी वाईटगोष्टींवर विजय मिळविणे हा या उत्सवाचा मुख्य हेतू असतो.

होळीत पाण्याचे फुगे वा प्लॅस्टिकच्या पिशव्या मारण्याचे प्रकार सुरूच होते. फेसबुक, आर्कुट व एसएमएसवर तर शब्दांची धुळवड रंगली होती. धुळवड “ड्राय डे’ असल्यामुळे काल रात्रीच मद्याची अनेकांनी व्यवस्था करून ठेवली होती. ज्यांची सोय झाली नाही त्यांच्यासाठी “ईस्टाँपचा धुळवड विशेषांक – शिमगा” म्हणजे भांगेची गोळी… आहो व्हा मग बेधुंद!

वाचा ईस्टाँपचा धुळवड विशेषांक

Tags: , , , , ,
Subscribe to Comments RSS Feed in this post

One Response

  1. its a cool n damal artical……. like it very much…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*