वाचा ईस्टाँपचा मास्तर विशेषांक
शिक्षक म्हणजेच मास्तर! समाज परिवर्तन करून क्रांती घडवणारा व्यक्ती म्हणजे शिक्षक. भविष्यातले डॉक्टर, इंजिनीयर, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते.
शिक्षक आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर जगण्याची कला शिकवीत असतात. आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ईस्टाँपचा मास्तर हा विशेषांक म्हणजेच आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न होय.
वाचा ईस्टाँपचा मास्तर विशेषांक
KeyWords
मास्तर, शिक्षक, शिक्षक दिन, जगण्याची कला, ईस्टाँपचा अंक, साहित्य, साहित्य चिंतन, मराठी, मराठी पुस्तके, marathi books online, holi special, marathi books, wacha marathi books , Read online, free eBooks, eBook, eBooks and free, online books, read books online, eBook library, book reader, digital reader, books to read, the eBook, electronic book reader, online library, eBooks for free, marathi online magazine

February 10, 2012 at 10:09 am
mast
April 11, 2012 at 11:58 pm
khupach chan……..punha shaletlya athavani jagya zalya……