वाचा ईस्टाँपचा नवरा आणि बायको रिटर्न
ईस्टाँपचा नवरा आणि बायको विशेष अंकाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने प्रोत्साहित होऊन ईस्टाँप पुन्ह्श: आपल्या भेटीस येतोय घेऊन एक भन्नाट विनोदी अंक “नवरा बायको रिटर्न”(सावधान सावधान सावधान…)
आणि हो… अधून मधून कोपरखळी मारणाऱ्या “खास” उखाण्यांची बरसात, जी तुम्हाला लग्नसराईत नक्कीच कामात येईल. अगदी कोणताच उखाणा आठवला नाही तर नक्की फेका…
“नाव मध्ये काय आहे? नका हट्ट धरू
….. च्या नावाचा उखाना जुळत नाही, मी काय करू?”
असे अनेक हलके फुलके उखाणे आणि कवितांची धम्माल होऊन जाऊ द्या “ईस्टाँपच्या नवरा बायको रिटर्न” मध्ये…
वाचा ईस्टाँपचा नवरा आणि बायको रिटर्न
KeyWords
नवरा आणि बायको, ईस्टाँपचा रिटर्न, ईस्टाँपचा अंक, साहित्य, साहित्य चिंतन, मराठी, मराठी पुस्तके, marathi books online, holi special, marathi books, wacha marathi books , Read online, free eBooks, eBook, eBooks and free, online books, read books online, eBook library, book reader, digital reader, books to read, the eBook, electronic book reader, online library, eBooks for free, marathi online magazine

December 19, 2012 at 8:03 am
very nice.