वाचा ईस्टाँपचा धम्माल विडंबन अंक झेंडूची फ़ुले !
जास्त सिरियस घेऊ नका. सगळं टेन्शन जाऊंद्या . एक eशारा ! हपिसात असाल तर सायबाच्या जायची वाट बघा. चमच्यांपासून सावधान. ई श्टाप ! तुमच्या हसण्यावर कंट्रोल सुटला की तुमचे ’आता वाजले की बारा’ समजा.
बाकी हा अंक वाचताना डोक्याला यकदम . ई श्टाप ! फ़ुल टु eश्रांती . ज्यास्ती eच्यार न्हाई करायचा. वाचायचा आणि खळखळून हसायचं. आजूबाजूला कोणी बिगर मराठी असला तर समजवायला जाऊ नका. त्याची जळूदे!
असं निर्मळ धम्माल विनोदी साहित्य आम्ही आणतोय. इंटरनेटच्या माध्यमातून आता आम्ही हे नवीन नियतकालिक सुरू केलंय, ई श्टाप ! सुधीर मुळीक, रेणुका रेपाळ आणि सुप्रिया जाधव यांच्या संपादनाने आणि प्रा. सुरेश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमलेली ही भट्टी कशी वाटतेय कळवा.
ईस्टाँप ब्रेक बनता है !
वाचा ईस्टाँपचा धम्माल विडंबन अंक झेंडूची फ़ुले !
KeyWords
विडंबन अंक, विडंबन, ईस्टाँपचा अंक, साहित्य, साहित्य चिंतन, मराठी, मराठी पुस्तके, marathi books online, marathi books, wacha marathi books , Read online, online books, read books online, eBook library, book reader, online library, eBooks for free, marathi online magazine

February 2, 2011 at 10:49 am
Ek dam mast site hai re bawa!!!!!